Thursday, 26 July 2018

NIFTY PREDICTION४ मार्च २०१८ ला आम्ही दिलेल्या  निफ्टी   च्या पातळ्या  आपण त्याच महिन्यात पूर्ण होताना पहिल्या २३/३/२०१८ ला निफ्टी ने १०००० ची पातळी तोडून ९९५२ चा भाव दाखवला होता ... तेंव्हा हि आम्ही मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता ...ज्यांनी त्या वेळेस गुंतवणूक केली असेल त्यांना आज चांगला नफा पाहायला मिळत असेल ... आज निफ्टी नि नवीन उच्चांक गाठला आहे हे आपण पाहतच आहोत असे असले तरी आणखी एकदा निफ्टी मध्ये घसरण होण्याची श्यक्यता आहे ... कधी आणि कुठल्या लेव्हल वर हे आम्ही आपणास ब्लॉग च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न  करू .... 


 Shankar pawar ( bullcharts.in)

No comments:

Post a comment