Sunday, 4 March 2018

NIFTY PREDICTION
Dear sir ,येणाऱ्या काळामध्ये मार्केट आणखी तुटण्याची शक्यता आहे (आम्ही हे ११००० निफ्टी असतानाच   सांगितले होते ) निफ्टी १०००० ते ९५०० या  पातळ्या   आपण २०१८  मध्ये  पाहू शकाल ,असे असले तरी पॅनिक न होता आपण आपली इन्व्हेस्टमेंट करत राहणे फायद्याचे ठरेल, कारण २०२१ पर्येंत आपण अत्ता पर्येंत न पाहिलेली अशी सर्वात मोठी तेजी आपणास पाहायला मिलणार आहे , आमच्या मते २०२१ पर्येंत निफ्टी २०००० च्या पुढे कमीत कमी आपणस पाहायला मिळेल ....Every dip as buying opportunity ......... 


 Shankar pawar ( bullcharts.in)


No comments:

Post a comment