Sunday, 12 August 2018

NIFTY PREDICTIONआम्ही आधी सांगितल्या प्रमाणे निफ्टी लवकरच तुटण्याची श्यक्यता आहे .. मार्केट मधून प्रॉफिट बुक करून बाहेर पडण्याची हि योग्य वेळ आहे असे आम्हाला वाटते ... निफ्टी परत एकदा १०००० च्या पातळी तोडून जाण्याची श्यक्यता वाटत आहे ... आम्ही या आधीच्या पोस्ट मध्ये निफ्टी ऑपशन दिला आहे ....                                          Disclaimer :-   http://bullcharts.in/Disclaimer.aspx


No comments:

Post a comment